mit.solutions2022@gmail.com
7385508798
सध्या भारत देश हा डिजिटल क्रांतीच्या टप्प्यात आहे ,या हायटेक जगात इंटरनेट ही रोजची गरज बनली आहे. देशातील वाढत्या इंटरनेटचा उपयोग व त्यांचा होत असलेला अपुरा पुरवठा लक्षात घेऊन भारत सरकारने एक नवीन योजनेचा शुभारंभ केला आहे या योजनेअंतर्गत लाखो रोजगार उपलब्ध होऊन देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटची सुविधा पुरवली जाणार आहे
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये डिजिटल क्रांती घडून आणण्यासाठी व देशाच्या कानाकोपऱ्यात वाय-फाय इंटरनेट पोहोचवण्यासाठी पी एम वाणी (प्रधान मंत्री वाय-फाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस) ही योजना 9 डिसेंबर 2020 रोजी शासनाच्या वतीने चालू केली या योजनेचा मुख्य उद्देश सामुदायिक वायफाय नेटवर्क प्रसारासाठी वायरलेस इंटरनेट कनेक्टिविटी अधिक तीव्र करणे यासाठी करण्यात आला आहे.
या योजनेत महा वाय-फाय ही भारत सरकारच्या सार्वजनिक वायफाय नेटवर्क योजना अंतर्गत नोंदणीकृत आणि सत्यापित पब्लिक डेटा ऑफिस लेटर आहे जी देशात वायरलेस नेटवर्क व पब्लिक डेटा ऑफिस प्रस्थापित करण्यास व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. महा वाय-फाय (PM WANI - MHA WIFI ) हे पीएम वाणी साठी एक विश्वासार्ह आणि नोंदणीकृत सार्वजनिक डेटा ऑफिस ॲग्री गेटर (PDOA) आहे.
लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासावर होणारा दुर्गा मित्र भावाची महत्त्व जगभरातील सरकारने ओळखणार आणि सार्वजनिक ब्रोडबंड नेटवर्क आता जगाच्या प्रत्येक भागात स्थापित केले जात आहे.ताज्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात इंटरनेट ब्रॉडबँड घनता प्रति शंभर उपयोगकर्ता मार्ग 38 आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी साक्षरता व आर्थिक विकास सुधारण्यासाठी ही दरी कमी करणे गरजेचे आहे .
पीएम वाणी या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गाव खेडे व काना कोपरापर्यंत गतिशिल इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देशात डिजिटल क्रांती घडवण्याची उद्देश आहे तसेच येजनेबद्दल माहिती ब्रोडबंड वाय-फाय इंटरनेट या वेगाने विकसित होत असलेल्या माहिती जगाशी जुळण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीची एक गरज बनली आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते हीच अवस्था पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने 9 डिसेंबर 2019 रोजी नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पोलिसी 2018 मजबूत डिजिटल संप्रेषण साठी आधारभूत सुविधा तयार करण्याचे लक्ष पुढे नेण्यासाठी पीएम वाणी प्रधानमंत्री वाय-फाय नेटवर्क इंटरफेस योजना सुरू केली. पी एम वाणी या योजनेच्या माध्यमातून महा wifi अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात गतिशील व खात्रीशीर इंटरनेट सुविधा प्रदान करण्यात येणार आहे तसेच देशात लाखो उद्योगांच्या संधी योजनेमार्फत निर्माण होणार आहे.
पीएम वाणी ल प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस किंवा पी एम वाणी महा wifi म्हणूनही ओळखले जाते योजनेची कार्य हे pdoa पब्लिक डेटा ऑफिस अग्रिगेतर हे सिस्टम सेट करतील आणि पी डी ओ म्हणजे पब्लिक डेटा ऑफिस द्वारे लोकांना वाय-फाय सेवा ऑफर करतील इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परवाना किंवा नोंदणी शुल्क भरणे लागणार नाही यामध्ये अनेक घटकांचा सर्वसमावेशक प्रेम व समाविष्ट असेल
पब्लिक डेटा ऑफिस एज्युकेटर हे सर्वजण बेटा कार्यालय व्हिडिओ यांना एकत्रित करणार आहे जे पी टी ओ च्या मदतीने सार्वजनिक वायफाय सेवा प्रदान करण्यासाठी वाय-फाय नेटवर्क सेट करते व्हिडिओ हा लेख आणि अधिकृतता यासह सर्व महत्त्वपूर्ण क्रिया पूर्ण करतो विवो वाय फाय साठी ॲक्सिस पॉईंट स्थापित करण्यासाठी लहान आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना संघटन बनवते आणि विविध सार्वजनिक जागांवर हॉटस्पॉट चालू करते.
सार्वजनिक डेटा ऑफिस फॅब्रिकेटर व्यतिरिक्त सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणजेच वPDO हे या योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्य पैकी एक आहे व्हिडिओची मुख्य भूमिका म्हणजे वाणीचे पालन करणारे वाय-फाय प्रवेश बिंदू स्थापित करणे देखरेख करणे आणि सक्रीय करणे हे आहे व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना ब्रॉडबँड म्हणजेच हॉटस्पॉट सुविधा पुरवते उच्च गुणवत्तेची वाय-फाय राऊटर वापरून कनेक्टिव्हिटी देते वापर करतांना त्यांच्या स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा पुरवते.
निवासी भागात राहणारे लोक व्हिडीओ म्हणून काम करु शकतात आणि दोनशे मीटरच्या परिसरात लोकांना वाय-फाय सेवा देऊ शकतात कोणतेही व्हॅली ग्रामीण उद्योजक चहाचे स्टॉल मालक रेस्टॉरंट मालक किराणा दुकान मालक भाजीपाला विक्रेते आणि बरेच काही सार्वजनिक डेटा ऑफिस बनू शकतात आणि वायफाय इंटरनेट सुविधा विकण्यास सुरूवात करू शकतात पी एम वाणी महा वायफाय चा म्हणून काम करण्यापूर्वी तुम्हाला काही आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील त्या पुढीलप्रमाणे
सार्वजनिक डेटा कार्यालय (PDO) म्हणून स्थापन होण्यासाठी साठीव्हिडिओ बनण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्हाला कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही याचा अर्थ व्हिडिओ होण्यासाठी कोणत्याही नोंदणी शुल्क लागणार नाही तुमचे सार्वजनिक डेटा ऑफिस करण्याची असल्यास चार सोप्या पायऱ्या फॉलो करावे लागतील
तुमच्या PDOA च्या संपर्कात राहा जो तुम च्य गरजा पूर्ण करेल आणि तुमच्या अडचणी दूर करेल
तुमचा PDOA तुमच्या स्थानावर सार्वजनिक डाटा कार्यालय (PDO) सेट करेल.
ने PDO सर्वजण डाटा कार्यालय सेट केल्यानंतर तुम्ही PMWani MhaWiFi चे PDO व्हाल आणि त्यानंतर तुमच्या एरियात तुमची इंटरनेट ब्रॉडबँड व विश्वसनीय वाय-फाय सुविधा विकण्यास सुरु करू शकाल.
पी एम वाणी महा वाय-फाय (PM WANI - MHA WIFI ) हे पीएम वाणी साठी एक विश्वासार्ह आणि नोंदणीकृत सार्वजनिक डेटा ऑफिस ॲग्री गेटर (PDOA) आहे. जे देशातील कानाकोपऱ्यापर्यंत या योजनेमार्फत हाय स्पीड वायफाय इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी व भारताला डिझेल बनण्यासाठी कटिबद्ध आहेत वाणी म्हणजे वायफाय ॲक्सिस नेटवर्क इंटरफेस भारत सरकारने 9 डिसेंबर 2020 रोजी या योजनेला प्रारंभ केला व या योजनेच्या माध्यमातून आम्ही पी डी ए म्हणजेच महा वाय-फाय अंतर्गत देशातील व्हिडिओ सार्वजनिक डेटा ऑफिस यांना उच्च इंटरनेट स्पीड उत्कृष्ट वाय-फाय सुविधा आणि उत्कृष्ट सर्विसेस युक्त उपकरणे प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत भारतातील प्रत्येक व्यक्तीला जोडणे शक्तिशाली डिजिटल परिवर्तना मध्ये योगदान द्यावे व या योजनेच्या माध्यमातून हजारो व्यवसायिक व लाखो रोजगार उपलब्ध करुन देशातील बेरोजगारी 0% आमचे ध्येय आहे
देशात PDOA म्हणून महाWifi ची निवड का करावी ?
भारतामध्ये सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी तसेच उद्योजक व रोजगार निर्मितीसाठी नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि देशात क्रांतीच्या मिशनमध्ये वाणी महा वायफाय उल्लेखनीय कार्य बजावत आहे
Plot No 313, 2nd floor, Shishakti NagarNear Grampanchayat Office, Gopalchiwadi, Nanded, Maharashtra - 431602
mit.solutions2022@gmail.com
+91 7385508798, +91 9890094903, +91 7588207223
© shivshakti It Solutions. All Rights Reserved.
Designed by Nidhi Web Studio